जवळगा विभागातील हारेगाव येथे पोषण महा अभियान समारोप कार्यक्रम संपन्न


 

*जवळगा विभागातील हारेगाव येथे पोषण महा अभियान समारोप कार्यक्रम संपन्न*

औसा:- दि.30/9/21रोजी किल्लारी प्रकल्पातील जवळगा विभागा अंतर्गत येणाऱ्या हारेगाव येथे पोषणमहाचा समारोप कार्यक्रम घेण्यात आला. 


यावेळी कार्यक्रमाला सरपंच संजय पवार,पं स सदस्य सौ.मुडबे शिवगंगाताई ,गावातील महिला,आशाताई, ही.आर.पी. सेविका,मदतनीस उपस्थित होत्या.


यावेळी आहार,आरोग्य,बालकाचा वाढ विकास या बाबत जवळगा विभागाच्या पर्यवेक्षिका प्रभावती वाहुळे यानी सविस्तर माहीती दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुवर्णा कोव्हाळे, रेखा माने,सरोज कोव्हाळे मदतनीस सौने शकुंतला यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments