औसा तालुक्यातील किनीथोट या नगरीत मनसेच्या शाखेचे जल्लोषात उदघाटन


 

औसा तालुक्यातील किनीथोट या नगरीत मनसेच्या शाखेचे जल्लोषात उदघाटन..............

 मौजे किनीथोट तालुका औसा येथे आज दि.11-9-2021 वार शनिवार रोजी मनसेच्या शाखेचे उद्घाटन औशाचे तालुका अध्यक्ष मा.शिवकुमार दादा नागराळे यांच्या शुभ हस्ते तर पक्षाचे पदाधिकारी महेश बनसोडे,विकास लांडगे,अमोल दादा थोरात,तानाजी गरड,विकास भोजने,दिपक पावले { ग्रा. 

पं. सदस्य शिवली}, ईश्वर परिहार,अभिषेक सूर्यवंशी, भाग्यश्री गोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच गिरीजाप्पा भंगे , शाखाध्यक्ष - माने ओम , शाखा उपाध्यक्ष - शिवलिंग भुजबळ , सचिव - बालाजी कांबळे , उपसचिव - अजय काळगे , कोषाध्यक्ष - परमेश्वर जाधव , कार्याध्यक्ष - वैभव भंगे , तसेच सदस्य - भरत गोडगे , ज्ञानेश्वर घोडके , सतीश भुजबळ , करण गोडगे , अभिजीत गोडगे , लहू गोडगे , मधुकर गोडगे , उत्तम भुजबळ , दत्ता कांबळे , दिलीप हसबे , मल्हार माने , महेश जाधव , लक्ष्मण माने , संतोष भुजबळ , दत्ता माने , राहुल गोडगे , अमोल काळे ,अशोक माने , रवी माने , विष्णू गोडगे , लक्ष्मण जाधव , शिवलिंग देवरजने इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment

0 Comments