मौलाना कलीम सिद्दिकी यांना जेल मुक्त करा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना दिले निवेदन.
औसा- तहसीलदार औसा यांच्या द्वारे निवेदन राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. AIMIM औसा.
ग्लोबल पीस सेंटर व जमीत-ए-वलीउल्लाह चे अध्यक्ष कलीम सिद्दिकी यांना एटीएस पथकाने गिरफ्तार केले असून मौलाना कलीम सिद्दिकी देशात शांतता आणि सुखी समाजासाठी ते सतत समाजामध्ये चांगला संदेश देत असतात.अशा एका चांगली व्यक्ती देशांमध्ये प्रेमाने कसे रहावे याचा संदेश देते आणि त्यांच्या प्रत्येक शब्दांमध्ये मैत्रीचा सुगंध असून ते दुनियाला फायदा होईल असेच बोलत असतात तर प्रत्येक त्यांचा शब्द मानव व्यक्तीकरिता असतो.भारतामध्ये प्रत्येक स्तरावर त्यांचे नाव आहे याकरिता एम आय एम औसा जिल्हा लातूर यांनी राष्ट्रपती यांना निवेदन देऊन मौलाना कलीम सिद्दिकी यांना लवकरात लवकर जेल मुक्त करा असे निवेदन अमजद शेख,इम्रान पठाण,समद शेख,नदीम शेख,आदिल शेख,एम आय एम औसा,तालुका. प्रभारी अफसर शेख. शेख अमजद, पठान गुफरान, शेख समद, शेख नजीब, सय्यद आदिल, आदी नागरिकांनी दिले आहे.
0 Comments