राज्यातील अपंगांचा जीवनावशक मागण्या साठी अपंग आयुक्त पुणे येथे घेराव आंदोलन संपन्न
अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या सोबत अपंग कल्याण उप आयुक्त संजय कदम साहेब याचा सोबत 2 तास चर्चा करून आंदोलन मागे
अमरावती ::-- अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चा वतीने संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य ची अपंगांची बुलंद आवाज श्री शेख अनिस पत्रकार याचा नेतृत्वात राज्यातील अपंगाचा जीवनाशक मागण्या व अपंग हक्क अधिनियम 2016 चा कायदा ची सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी या साठी अपंग कल्याण आयुक्त कार्यलय वर अपंगाचे घेराव आंदोलन दिनांक 09/09/2021 रोजी करण्यात आले असून राज्यातील ग्रामीण व शहर भागातील अपंगाचे प्रश्न अपंग नेते शेख अनिस पत्रकार व अपंग कल्याण उप आयुक्त संजय कदम याचा सोबत 2 तास चर्चा करून सर्व प्रश्न मार्गी लागणार अशे लेखी अश्वाशन देण्यात आले म्हणून अपंग घेराव आंदोलन मागे घेण्यात आले असून यावेळी विजय कुलकर्णी.प्रदीप कामटे.शंकर सर्जे. ऍड. अनिता शिंदे.रीना पाटील.राजिक शाह. मयूर मेश्राम.जाकीर शेख. गणराज गावन्डे. कुणाल झाल्टे.अखिल अहमद. आत्मराम मिरकले.रुस्तम शेख अभिमन्यू नेहूल. दानिश शेख. राहुल वानखेडे. मुतालिक चाऊस. शेख सलीम. राजू चव्हाण.व राज्यातील 400 अपंग उपस्तित होते
0 Comments