विरशैव गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नागेश मुरगे यांची निवड


 

विरशैव गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी नागेश मुरगे यांची निवड 

 औसा(प्रतिनिधी)औसा शहरातील मानाचा पहिला गणपती वीरशैव गणेश मंडळाची बैठक दिनांक :29/08/2021, वार : रविवार रोजी स्थळ : महादेव मंदिर, महादेव गल्ली, औसा येथे विरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्‍ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बैठकी मध्ये 2021 च्या नवीन विरशैव गणेश मंडळाच्या कार्यकारणीची निवड सर्वानुमते खालील प्रमाणे करण्यात आली.

 अध्यक्ष : नागेश मुरगे

 उपाध्यक्ष-प्रकाश कुरसुळे, पवनराज राचट्टे, गिरीष इळेकर

 सचिव : सुमित पारुडकर 

 सहसचिव : सागर अपुणे

कोष्याध्यक्ष : अमर रड्डे

 सहकोषाध्यक्ष : निखिल कोरे

 कार्याध्यक्ष: मल्लिनाथ केवळराम, नितीश तिळगुळे

 मिरवणूक प्रमुख : कल्याण मिटकरी, योगेश जयशेट्टे, केदार निगुडगे

 प्रसिद्धीप्रमुख : अमर उपासे, विरेश स्वामी  

 सजावट प्रमुख : प्रणव नागराळे

सदस्य :- वैजनाथप्पा सिंदुरे, शिवराजभैया राजुरे, रविराज कोपरे, शिवशंकर राचट्टे, किरण कारंजे, शिवशंकर सुतार, शिवरुद्र मुरगे, योगेश शेटकार, अक्षय मिटकरी, केदार ईळेकर, ओंकार नागराळे, संगमेश्वर स्वामी, अभिषेक अपसिंगेकर,गणेश मुक्ता व इतर होते.

Post a Comment

0 Comments