9रायफलच्या हवेत फायर करुन भुकंप बळीला अभिवादन काळा दिवस पाळून किल्लारी बाजारपेठ बंद


 

9रायफलच्या हवेत फायर करुन भुकंप बळीला अभिवादन काळा दिवस पाळून किल्लारी बाजारपेठ बंद

औसा प्रतिनिधी


किल्लारी -येथे सकाळी 8वाजता जुने गावात असलेल्या 1993 च्या प्रलंकारी भुकंपात मयत झालेल्या ना श्रधांजली हवेत 9रायफलचे फायर करुन व धुन वाजवुनसलामी देऊन  पोलीसानी श्रधाजंली  व पुष्पचक्र वाहुन श्रधांजली वाहाण्यात आली


यावेळी आमदार आभिमन्यु पवार, उपवीभागीय जिल्हाआधीकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सुर्यवंशी ,सरपंच शैलाताई लोव्हार,उपसरपंच युवराज गायकवाड, उपसभापती किशोर जाधव ,माझी जिपसदस्य दिलीप लोव्हार,किल्लारी पोलीसस्टेशन तर्फे सपोनी सुनील गायकवाड ,पिएसआय रणजीत काथवटे डॉ शंकर परसाळगे,बंकटराव पाटील,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य ,  सर्व  ग्रामस्त,वनविभाग,विविध संस्था यांच्या तर्फे पुष्पचक्र,पुष्पहार वाहुन श्रधाजंली अर्पण करण्यात आलीयावेळी 

सपोनी सुनील गायकवाड ,पिएसआय रणजीत काथवटे,पोहेकॉ गौतम भोळे,आबा ईंगळे, दत्ता भोसले,ग्रामविकासअधीकारी टि.डी.सुर्यवंशी मःडळआधीकारी हासमी  ,व्यापारीअशोशीयनआध्यक्ष शरद भोसले ,लातुर  वनपरीक्षेत्र अधीकारी एस.एन रामपुरे , वणक्षेत्र आधीकारीपी.एस.चिल्ले,जि.एच घुले एम.डी.मुंडे,पांडुरंग सिंदे ,तसेच वैद्यकीय अधीकारी सचीन  बालकुंदे,      गोवींद भोसले, किशोर जाधव,डॉ शंकर परसाळगे किशोर भोसले, बिसरसींग ठाकुर , आशोकदादा गावकरे,प्रवीन गारठे किरणबापु बाबळसुरे जयपाल भोसले ,प्रा हरीचंद्र कांबळे ,    माझी पससदस्य प्रकाश मिरगे ,आमर बिराजदार,बाळु महाराज,महालींग जिडगे, मंडळाधीकारी आर एस हासमी, तलाटी आशा हाळनोर, तलाटी विजय उस्तुरे ,वल्लीखॉ पठाण,ज्योती हालकुडे ,हारुण अत्तार, ,प्रा.संजय मोरे रवी जाधव,ग्रामपंचायत सर्व सदस्य ,सतीस भोसले सर,  ,औंडेसर सर्व  महीला पुरुष सर्व   ग्रामस्थानी     श्रधांजली अर्पण केली त्यानंतरच्या बराच वेळ निरव शांतता पसरली 


यावेळी आमदार अभिमन्यु पवार म्हणाले की आजुनही भुकंपग्रस्थाच्या व्यथा कायम आहेत आता एका कुटुंबाचे चार घरे झालीत नवीन आतीरीक्त घर योजना ,गावआंतर्गत रस्ते,कबाल्याचा प्रश्न , वाटपातील घरे प्रश्न ,भुकंपग्रस्थाचे प्रमाणापत्र, असे राहीलेल्या पुनरवसनाच्या प्रश्नाचे माननीय मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आजीत दादाना भेटुन राहीलेले पुनरवसन पुर्ण करणार आहे.

Post a Comment

0 Comments